Must read 1ce....
एका वृद्धाश्रमात व्याख्यान सुरू होते ,
शिवचरित्राचा विषय होता,
"शहाजीराजे " आणि "जिजाऊ " यांच्या वर येउन थांबला
आणि
उपस्थित प्रत्येकाच्या डोळ्यातून पाणी येऊ लागले.
कारण
तिथे बसलेल्या कोणाचा कोणाचा पोरगा
डॉक्टर होता , कोणाचा वकील,
तर कोणाचा इंजिनियर होता...
परंतु
कोणाचाच पोरगा
" शिवबा "
नव्हता म्हणूनच सर्वांच्या डोळ्यात पाणी होते..
पण हे पाणी पुसणार कोण?
कारण
ज्यांनी पुसावे ते तर मजेत जगत होते
आणि
त्यांना जन्माला घालणारे मात्र मरण शोधत होते....
एक संपूर्ण पिढी अशीच गेलीय आता तरी आईबापानी यातून शिकले पाहिजे
एक वेळ पोराला काहीच शिकवले नाही तरी चालेल
पण
" शिवराय " नक्की शिकवाच..
कारण ज्याला "शिवाजीराजे " समजतात
तो आईबापाला विसरण्याची हरामखोरी कधीच करत नाही
हा आमच्या मातीचा " इतिहास " आहे...
जय शिवराय !🚩
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा