IPS Officer Vishwas Nangre Patil
यशस्वी लोकांच्या वाट्याला आलेले काही इंटरव्ह्यू:-
कल्पना करून पाहा, असा इंटरव्ह्यू
आपल्या वाट्याला आला तर.?
आपल्या वाट्याला आला तर.?
१) "मी जर तुझ्या बहिणीला पळवून नेलं तर तू काय करशील ?"
Ans:- (जो उमेदवार त्यादिवशी सिलेक्ट झाला त्यानं दिलेलं उत्तर..)
"सर, मला माझ्या बहिणीसाठी तुमच्याइतका उत्तम जोडीदार मिळूच शकणार नाही. त्यामुळे तुम्ही जर माझ्या बहिणीच्या मागे लागलात तर मला आनंदच होईल !"
(तुम्हाला डिवचणा-या प्रश्नाचं हे पॉझिटिव्ह उत्तर. तुम्ही परिस्थिती कसे हाताळता, ते कळतं अशा प्रश्नांच्या उत्तरातून.!)
"सर, मला माझ्या बहिणीसाठी तुमच्याइतका उत्तम जोडीदार मिळूच शकणार नाही. त्यामुळे तुम्ही जर माझ्या बहिणीच्या मागे लागलात तर मला आनंदच होईल !"
(तुम्हाला डिवचणा-या प्रश्नाचं हे पॉझिटिव्ह उत्तर. तुम्ही परिस्थिती कसे हाताळता, ते कळतं अशा प्रश्नांच्या उत्तरातून.!)
२) कॉलेजातून नुकत्याच पासआऊट झालेल्या एका मुलीला पहिल्यावहिल्या मुलाखतीत प्रश्न विचारण्यात आला..
"एका सकाळी तू उठलीस आणि अचानक तुला कळलं की तू प्रेग्नंट आहेस तर..?"
Ans:- (मुळात लग्नही न झालेल्या अशा जेमतेम विशीतल्या मुलीला कुणीतरी नवखा माणूस हा प्रश्न अचानक विचारतो म्हटल्यावर ती भंजाळूनच जाईल. पण या मुलीने दिलं एक सोपं सरळ पण समोरच्याला चक्रावून टाकणारं उत्तर!)
ती म्हणाली, ‘मी फार एक्साईट होईन. प्रचंड आनंद होईल मला. मी तो क्षण माझ्या नव-या सोबत सेलिब्रेट करेन. आमच्या आयुष्यातला सगळ्यात चांगला क्षण असेल तो. सुट्टी घेईन मी त्या दिवशी, दांडी ऑफिसला ! (त्या मुलीने विचार केला, आपण हा प्रश्न भलत्या अर्थाने का घ्यायचा? कधीतरी असं होईलच, मग पॉझिटिव्ह विचार करावा याबाबत.)
३) मुलाखत घेणार्या माणसाने कॉफीची ऑर्डर दिली. समोर उमेदवार बसलेला होता. कॉफी आली. मग त्या माणसाने त्या उमेदवाराला विचारलं- वॉट इज बीफोर यू?
Ans:- (तुम्हाला माहितीये काय उत्तर दिलं असेल त्याने.? थोडी शक्कल लढवून पाहा..)
तो उमेदवार म्हणाला - टी ! (?)
(चुकलं उत्तर. वाटलं ना तुम्हाला. त्यानं हे असं काय उत्तर दिलं असं वाटलच असेल.! पण मुळात प्रश्न होता की, वीच अल्फाबेट कमस् बीफोर ’यू’ ? म्हणजे बाराखडीत यू अक्षराच्या आधी कोणतं अक्षर येतं. वाचा प्रश्न पुन्हा. यालाच डोकं चालवणं असं म्हणत असावेत कदाचित ! )
४) रामाने पहिली दिवाळी कुठे साजरी केली?
या प्रश्नाच्या उत्तराचा विचार करताना अयोध्या, मिथिला, लंका असली ठिकाणी आठवली ना तुम्हालाही? आठवू शकतात. हे आठवणं साहजिकच आहे.
Ans :- (इंटरव्ह्यूसाठी गेलेला उमेदवार साधारण एक इंटर्नशीप करून गेलेला. त्यानं उत्तर देण्यासाठी काही सेकंदांचा वेळ घेतला आणि म्हणाला.)
उमेदवार - रामाने कधीच दिवाळी साजरी केली नाही ! (का???? तर द्वापारयुगात दिवाळी साजरी करण्याची प्रथा सुरू झाली. पण कृष्णाचा हा रामाचाच पुढचा अवतार. त्यामुळे रामाने दिवाळी साजरी करण्याची काही शक्यताच नाही. )
५) प्रश्न - तू एकटाच गाडी घेऊन एका वादळी वाऱ्याच्या रस्त्यावरून निघालास.. भयंकर जोरात पाऊस कोसळतोय.. तीन माणसं वाटेत तुला दिसतात. बसची वाट पाहात
उभी आहेत. एक म्हातारीबाई (जिची अवस्था फार वाईट आहे आणि ती कधीही मरेल असं चित्र आहे.) तुझा एक मित्र (याच मित्राने तुझा जीव वाचवला होता एकदा) आणि ती. जिच्यावर तुमचं जिवापाड प्रेम आहे ती. काय कराल.? कुणाला गाडीत बसवून घ्याल.?
उभी आहेत. एक म्हातारीबाई (जिची अवस्था फार वाईट आहे आणि ती कधीही मरेल असं चित्र आहे.) तुझा एक मित्र (याच मित्राने तुझा जीव वाचवला होता एकदा) आणि ती. जिच्यावर तुमचं जिवापाड प्रेम आहे ती. काय कराल.? कुणाला गाडीत बसवून घ्याल.?
Ans:- आता विचार करा, या प्रश्नाचं आपण काय उत्तर दिलं असतं.? आपल्याला लगेच माणुसकी आठवली असती. नैतिक दडपण आलं असतं. आपण विचार केला असता, म्हातारी बिचारी. तिचा जीव वाचवायला हवा. पण मग मित्राचं काय, त्याचे उपकार आहेत आपल्यावर. या नैतिक घोळातच फसलो असतो आपण. साधारणपणे यातलं कोणत्याही उत्तराचा आपण विचार करू शकतो. पण सिलेक्ट झालेल्या उमेदवाराने उत्तर दिलं..
‘मी गाडीची चावी माझ्या मित्राकडे देईन, त्याला त्या म्हाताऱ्या बाईला दवाखान्यात घेऊन जायला सांगेन. आणि मी ‘तिच्या’बरोबर बसची वाट पाहत उभा राहीन. (हा उमेदवार २00 उमेदवारांमधून फक्त या एका उत्तरासाठी सिलेक्ट झाला! ना कसला नैतिक घोळ.ना खोटेपणा. ना मोठेपणाचा आव. मुलाखतीत अशी साधी प्रॅक्टिकल सोल्यूशन असणारी उत्तरं आपण का देऊ शकत नाही.)
६) ते म्हणाले, आता हा शेवटचा प्रश्न, यावर ठरेल तुला नोकरी द्यायची की नाही.?
‘मला या टेबलचा सेण्टर पॉईण्ट म्हणजे मध्यबिंदू कुठेय ते सांग.’.
उमेदवाराने आत्मविश्वासाने टेबलावरच्या एका भागावर बोट ठेवलं. प्रश्न विचारणा-याने पुन्हा विचारलं.
"असं का.. हीच जागा का. ?"
"असं का.. हीच जागा का. ?"
Ans:- उमेदवाराने उत्तर दिले- "सर तुम्ही शेवटचा, एकच प्रश्न विचारणार असं ठरलं होतं ना, मग आता हा पुढचा प्रश्न कसा.?
त्याचं प्रसंगावधान पाहून बॉसलोक खूश झाले. त्याला नोकरी मिळाली, हे वेगळं सांगायला नको.
तात्पर्य काय.? थिंक आऊटसाईड ऑफ द बॉक्स- म्हणजे नेहमीपेक्षा जरा वेगळा, प्रसंगी सोपा-साधा, विचार करून पाहा. छापील आणि घोकीव उत्तरांच्या पायवाटांच्या पलीकडे अशा काही वाटा असतात ज्या आनंददायीही असतात आणि यशदायीही.
हे आहेत पालकमंत्री -
1.मुंबई शहर- सुभाष देसाई
2.उपनगर- विनोद तावडे3.ठाणे- एकनाथ शिंदे
4.पालघर - विष्णू सावरा
5.रायगड- प्रकाश मेहता
6.अहमदनगर- राम शिंदे
7.रत्नागिरी- रविंद्र वायकर
8.सांगली- कोल्हापूर- चंद्रकांत दादापाटील9.लातूर आणि बीड- पंकजा मुंडे
10.पुणे- गिरीश बापट
11.लातूर, बीड- पंकजा मुंडे-पालवे
12.नाशिक, नंदुरबार- गिरीश महाजन
13.औरंगाबाद- रामदास कदम
14.जळगाव, बुलढाणा- जळगाव-एकनाथ खडसे
15.सिंधुदुर्ग- दिपक केसरकर
16.धुळे- दादाजी भुसे
17.सातारा- विजय शिवतारे
18.सोलापूर- विजयकुमार देशमूख
19.अमरावती- प्रविण पोटे
20.अकोला, वाशिम- डॉ. रणजित पाटील
21.यवतमाळ- संजय राठोड
22.नागपूर- चंद्रशेखर बावनकुळे
23.वर्धा, चंद्रपूर - सुधीर मुनगंटीवार
24.भंडारा, उस्मानाबाद- डॉ. दिपक सावंत
25.गोंदिया- राजकुमार बडोले
26.गडचिरोली- राजे अंबरीशराव अत्राम
27.जालना- बबनराव लोणीकर
28.नांदेड, परभणी- दिवाकर रावते
29.हिंगोली- दिलीप कांबळ
2.उपनगर- विनोद तावडे3.ठाणे- एकनाथ शिंदे
4.पालघर - विष्णू सावरा
5.रायगड- प्रकाश मेहता
6.अहमदनगर- राम शिंदे
7.रत्नागिरी- रविंद्र वायकर
8.सांगली- कोल्हापूर- चंद्रकांत दादापाटील9.लातूर आणि बीड- पंकजा मुंडे
10.पुणे- गिरीश बापट
11.लातूर, बीड- पंकजा मुंडे-पालवे
12.नाशिक, नंदुरबार- गिरीश महाजन
13.औरंगाबाद- रामदास कदम
14.जळगाव, बुलढाणा- जळगाव-एकनाथ खडसे
15.सिंधुदुर्ग- दिपक केसरकर
16.धुळे- दादाजी भुसे
17.सातारा- विजय शिवतारे
18.सोलापूर- विजयकुमार देशमूख
19.अमरावती- प्रविण पोटे
20.अकोला, वाशिम- डॉ. रणजित पाटील
21.यवतमाळ- संजय राठोड
22.नागपूर- चंद्रशेखर बावनकुळे
23.वर्धा, चंद्रपूर - सुधीर मुनगंटीवार
24.भंडारा, उस्मानाबाद- डॉ. दिपक सावंत
25.गोंदिया- राजकुमार बडोले
26.गडचिरोली- राजे अंबरीशराव अत्राम
27.जालना- बबनराव लोणीकर
28.नांदेड, परभणी- दिवाकर रावते
29.हिंगोली- दिलीप कांबळ
क्या भारत का सिस्टम आम जनता को धोखा देता है ...???
आप खुद देखिये....
1- नेता चाहे तो 2 सीट से एक साथ चुनाव लड़ सकता है !!
लेकिन....
आप दो जगहों पर वोट नहीं डाल सकते,
आप दो जगहों पर वोट नहीं डाल सकते,
2-आप जेल मे बंद हो तो वोट नहीं डाल सकते..
Lekin....
नेता जेल मे रहते हुए चुनाव लड सकता है.
नेता जेल मे रहते हुए चुनाव लड सकता है.
3-आप कभी जेल गये थे,
तो
अब आपको जिंदगी भर कोई सरकारी
नौकरी नहीं मिलेगी,
तो
अब आपको जिंदगी भर कोई सरकारी
नौकरी नहीं मिलेगी,
Lekin....
नेता चाहे जितनी बार भी हत्या
या बलात्कार के मामले म े जेल
गया हो, वो प्रधानमंत्री या राष्ट्रपति
जो चाहे बन सकता है,
नेता चाहे जितनी बार भी हत्या
या बलात्कार के मामले म े जेल
गया हो, वो प्रधानमंत्री या राष्ट्रपति
जो चाहे बन सकता है,
4-बैंक में मामूली नौकरी पाने के लिये
आपका ग्रेजुएट होना जरूरी है..
आपका ग्रेजुएट होना जरूरी है..
Lekin.....
नेता अंगूठा छाप हो तो भी भारत
का फायनेन्स मिनिस्टर बन सकता है.
नेता अंगूठा छाप हो तो भी भारत
का फायनेन्स मिनिस्टर बन सकता है.
5-आपको सेना में एक मामूली
सिपाही की नौकरी पाने के लिये
सिपाही की नौकरी पाने के लिये
डिग्री के साथ 10 किलोमीटेर दौड़ कर
भी दिखाना होगा,
भी दिखाना होगा,
लेकिन....
नेता यदि अनपढ़-गंवार
और
नेता यदि अनपढ़-गंवार
और
लूला-लंगड़ा है तो भी वह आर्मी,
नेवी
और ऐयर फोर्स का चीफ
नेवी
और ऐयर फोर्स का चीफ
यानि
डिफेन्स मिनिस्टर बन सकता है
डिफेन्स मिनिस्टर बन सकता है
और
जिसके पूरे खानदान में आज तक
कोई स्कूल नहीं गया.. वो नेता
जिसके पूरे खानदान में आज तक
कोई स्कूल नहीं गया.. वो नेता
देश का शिक्षा मंत्री बन सकता है
और
जिस नेता पर हजारों केस चल
रहे हों..
जिस नेता पर हजारों केस चल
रहे हों..
वो नेता पुलिस डिपार्टमेंट
का चीफ यानि कि गृह मंत्री बन सकता है.
का चीफ यानि कि गृह मंत्री बन सकता है.
सारा कुछ लिखना चाहूँ तो लाखों
पेज भर जायेंगे....
पेज भर जायेंगे....
यदि
आपको लगता है की इस सिस्टम
को बदल देना चाहिये..
आपको लगता है की इस सिस्टम
को बदल देना चाहिये..
नेता और जनता, दोनो के लिये
एक ही कानून होना चाहिये..
एक ही कानून होना चाहिये..
तो
इस संदेश को फार्वड करके देश
में जागरुकता लाने में अपना सहयोग दें..
इस संदेश को फार्वड करके देश
में जागरुकता लाने में अपना सहयोग दें..
परीक्षा
चार मुले कालेजची परीक्षा चुकवून
गोवा फिरायला गेली.
खरं तर
त्यांना परीक्षा चुकवण्याचा बहाणाच
हवा होता.
परतल्यानंतर
प्राचार्यांनी चौघांनाही भेटायला आपल्या कार्यालयात
बोलावले आणि परीक्षेला न येण्याचे कारण
विचारले.
त्यातला एक पुढे होऊन म्हणाला की,
माझ्या आईची तब्येत ठीक नव्हती, म्हणून
आम्ही सर्वजण तिला बघायला गेलो होतो.
पण परत
येताना आमच्या गाडीचा टायर फुटला म्हणून
आम्ही वेळेत पोहोचू शकलो नाही आणि आमचा पेपर
चुकला.
गोवा फिरायला गेली.
खरं तर
त्यांना परीक्षा चुकवण्याचा बहाणाच
हवा होता.
परतल्यानंतर
प्राचार्यांनी चौघांनाही भेटायला आपल्या कार्यालयात
बोलावले आणि परीक्षेला न येण्याचे कारण
विचारले.
त्यातला एक पुढे होऊन म्हणाला की,
माझ्या आईची तब्येत ठीक नव्हती, म्हणून
आम्ही सर्वजण तिला बघायला गेलो होतो.
पण परत
येताना आमच्या गाडीचा टायर फुटला म्हणून
आम्ही वेळेत पोहोचू शकलो नाही आणि आमचा पेपर
चुकला.
प्राचार्यांनी त्यांना माफ केले. मुलांना वाटले
की चला, परीक्षेपासून आपली सुटका झाली.
पण
खरा ट्विस्ट तर पुढे आहे.
प्राचार्यांनी त्या चार
मुलांची परत परीक्षा घ्यायचे जाहीर केले.
मुले खोटं
बोलताहेत हे एव्हाना त्यांच्या लक्षात आले होते.
की चला, परीक्षेपासून आपली सुटका झाली.
पण
खरा ट्विस्ट तर पुढे आहे.
प्राचार्यांनी त्या चार
मुलांची परत परीक्षा घ्यायचे जाहीर केले.
मुले खोटं
बोलताहेत हे एव्हाना त्यांच्या लक्षात आले होते.
परीक्षेच्या दिवशी चारी मुलांना चार
वेगवेगळ्या वर्गात बसवण्यात आले व
त्यांना प्रश्नपत्रिका देेण्यात आल्या.
प्रश्नपत्रिका पाहून चौघांनाही घाम फुटला कारण
त्यात दोनच प्रश्न विचारण्यात आले होते.
वेगवेगळ्या वर्गात बसवण्यात आले व
त्यांना प्रश्नपत्रिका देेण्यात आल्या.
प्रश्नपत्रिका पाहून चौघांनाही घाम फुटला कारण
त्यात दोनच प्रश्न विचारण्यात आले होते.
प्रश्न 1) गाडीचा कोणत्या बाजूचा टायर
फुटला होता? 1 मार्क
फुटला होता? 1 मार्क
प्रश्न 2) सर्वांचे उत्तर सारखे आल्यास 99 मार्क्स!!!!!!!!"
जेंव्हा कधी मन दु:खी होईल ,
तेंव्हा आपल्या लग्नाचा व्हिडीओ उलटा चालवून बघा.खूप धमाल येईल !
तुमची बायको हसत हसत तुमच्या गळ्यातून हार काढून घेईल आणि
कार मघ्ये बसून माहेरी निघून जाईल .
तेंव्हा आपल्या लग्नाचा व्हिडीओ उलटा चालवून बघा.खूप धमाल येईल !
तुमची बायको हसत हसत तुमच्या गळ्यातून हार काढून घेईल आणि
कार मघ्ये बसून माहेरी निघून जाईल .
आणि
तुम्ही नाचत नाचत आपल्या घरी परत याल....
दररोज फक्त एवढेच करा -----------
दुखः --------------Delete
आनंद -------------Save
नाते ---------------Recharge
मैत्री ---------------Download
शत्रुत्व -----------Erase
खरे ---------------Brodcast
खोटे -------------Switch Off
तणाव ------------Not Reachable
प्रेम ---------------Incoming
दुस्वास -----------Outgoing
हास्य --------------Inbox
अश्रू ----------------Outbox
राग ----------------Hold
स्मितहास्य -------Send
मदत --------------Ok
मन ----------------Vibrate
आनंद -------------Save
नाते ---------------Recharge
मैत्री ---------------Download
शत्रुत्व -----------Erase
खरे ---------------Brodcast
खोटे -------------Switch Off
तणाव ------------Not Reachable
प्रेम ---------------Incoming
दुस्वास -----------Outgoing
हास्य --------------Inbox
अश्रू ----------------Outbox
राग ----------------Hold
स्मितहास्य -------Send
मदत --------------Ok
मन ----------------Vibrate
मग बघा आयुष्यातील "RING TONE किती मधुर वाजतो ते...chavanpm.blogspot.in
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा