मंगळवार, ३० डिसेंबर, २०१४

मनातलं

थंड पाणी आणि
गरम इस्त्री जसे कपड्यांवरच्या सुरकुत्या घालवतात,
तसेच शांत डोके आणि ऊबदार मन आयुष्यातील
चिंता घालवतात.
आयुष्य खुप कमी आहे,
ते
आनंदाने जगा..!
प्रेम् मधुर आहे,
त्याची चव चाखा..!
क्रोध घातक आहे, वर्ष येतात नि जातात,वर्षाचा शेवटचा दिवस आला कि, "गेलेलं संपूर्ण वर्ष कसं गेलं...?" याचा हिशोब लावायला सुरुवात होते.गेलेल्या वर्षात खूप काही झालं, खूप काही मिळालं, खूप काही गमावलं...आता जे कमवलं किंवा जे गमावलं, त्याला "खूप" कसे म्हणता येईल हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे...नवीन माणसं भेटली "जीव" बनली, काही "जीव" लावलेली माणसं दुरावली..काही श्वास भास ठरले आणि काही भास श्वास ठरले.जे चांगलं होतं, मनापासून हवं होतं आणि ते आयुष्याने आपल्याला मिळवून दिलंय त्याची किंमत ठेवायची, मिळालंय ते जपून ठेवायचं..."सगळेच नशीबवान नसतात, आपण नशीबवान निघालो"असे म्हणून आयुष्याचे आभार मानून मिळालेलं टिकवून ठेवायचं...कारणआयुष्य आपल्याला "मिळवून द्यायचं" काम करतं. ते जपणं आपल्या हातात असतं..आपण चालायचे थांबतो पणआपण थांबलो म्हणून घड्याळाचे काटे थांबतात का...?नाही, त्यांची टिकटिक चालूच राहते "वेळ थांबत नसतो"..."दु:ख मनाच्या कुपीत बंद करायचं आणि सुखाच्या स्वागतासाठी सज्ज रहायचं"
त्याला
गाडुन टाका..!
संकटे ही क्षणभंगुर आहेत,
त्यांचा सामना करा..!
डोंगराआड गेलेला सूर्य
परत दिसू शकतो
पण माथ्या आड गेलेला "जिवलग"
परत कधीच दिसत नाही ...........
आठवणी या चिरंतन आहेत,
त्यांना
ह्रदयात साठवून ठेवा...

मनातलं लिहीता यावं अस....
    एखाद पान असावं.....!!
सुर्यालाही लाजवेल अस ...
     आपलं तेज असावं.....!!
माझ्या गोड मिञांनो...
वागता येईल तेवढे सर्वांशी ....
       प्रेमाने वागाव......!!
मरायला तर सगळेच आलेत....!!
    पण जगाव अस कि ....
मेल्यानंतरही नाव निघाव......!!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा