मंगळवार, ३० डिसेंबर, २०१४

Jiwan mantra

💐   जीवन मंञ  💐
१) हळू बोला      👉 शांती मिळेल
२) मी पणा सोडा 👉 मोठे व्हाल
३) भक्ती करा      👉 मुक्ती मिळेल
४) विचार करा     👉 ज्ञान मिळेल
५) सेवा करा       👉 शक्ति मिळेल
६) सहन करा      👉 देवपणा मिळेल
७) समाधानी रहा 👉 सुख मिळेल.    
🌼🌼

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा