बुधवार, ३१ डिसेंबर, २०१४

महाराष्ट्रातील अभयारण्ये

===== ❀❁❂❃:)  महाराष्ट्रातील अभयारण्ये   ❀❁❂❃=====

१)अनेर - धुळे
२)अंधेरी - चंद्रपूर
३)औट्रमघाट - जळगांव
४)कर्नाळा - रायगड
५)कळसूबाई - अहमदनगर
६)काटेपूर्णा - अकोला
७)किनवट - यवतमाळ
८)कोयना - सातारा
९)कोळकाज - अमरावती
१०)गौताळा औट्रमघाट - औरंगाबाद, जळगांव
११)चांदोली - सांगली, कोल्हापूर
१२)चापराला - गडचिरोली
१३)जायकवाडी - औरंगाबाद
१४)ढाकणा कोळकाज - अमरावती
१५)ताडोबा - चंद्रपूर
१६)तानसा - ठाणे
१७)देऊळगांव रेहेकुरी - अहमदनगर
१८)नवेगांव - भंडारा
१९)नागझिरा - भंडारा
२०)नांदूर मध्यमेश्वर - चंद्रपूर
२१)नानज - सोलापूर
२२)पेंच - नागपूर
२३)पैनगंगा - यवतमाळ, नांदेड
२४)फणसाड - रायगड
२५)बोर - वर्धा
२६)बोरीवली(संजय गांधी) - मुंबई
२७)भिमाशंकर - पुणे, ठाणे
२८)मधमेश्वर - चंद्रपूर
२८)मालवण - सिंधुदुर्ग
२९)माळढोक - अहमदनगर, सोलापूर
३०)माहीम - मुंबई
३१)मुळा-मुठा - पुणे
३२)मेळघाट - अमरावती
३३)यावल - जळगांव
३४)राधानगरी - कोल्हापूर
२५)रेहेकुरी - अहमदनगर
२६)सागरेश्वर - सांगली


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा