आज वर्षाचा शेवटचा दिवस
खूप काही गमावल पण त्यापेक्षा अजून कमावल,अगदी ह्रदयाजवळची माणसे दूर झाली,पन तितकीची जवळ आली,खूप काही सोसल,खूप
काही अनुभवलं,केलेल्या संघर्षातून जीवन कस जगायच हे शिकल......धन्यवाद मित्रांनो देत
असलेल्या साथीबद्दल......असाच सहवास तुमचा आयुष्यभर लाभो.......चुकून जर मन दुखवल असेल तर मोठ्या मनाने माफ करा......अन येणारे नवीन वर्ष सुखाचे,समृद्धीने,भरभराठीचे "राहो"... नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा ।।🌹🌹सुप्रभात🌹🌹॥
menu bar
पृष्ठे
- मुख्यपृष्ठ
- बोध कथा
- आयुर्वेदिक औषधे
- PPF Calculator
- रेल्वे वेळापत्रक परभणी
- महाराष्ट्र शासन
- Income Tax Calculator 2015-16 (A.Year 2016-17)
- अमरनाथ यात्रा
- रेल्वे आरक्षण
- ) मराठी सुविचार
- RTE Marathi
- विज्ञानातील प्रयोग
- विज्ञान
- संत
- EBooks
- अस्सल मराठी" वेब आणि ब्लॉग
- सर्व पेपर वाचा
- गणित
- Light Bill
- sanch manyta
- ONLINE TEST
- MONEY CONTROL
बुधवार, ३१ डिसेंबर, २०१४
Happy new year
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा